बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव
PM Kisan Yojana 19th installment : बिहारमधील भागलपुर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी बटन दाबून ९.८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत २२ हजार कोटी रुपये वितरित केले. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, … Read more