Uncategorized Archives - Maharashtra News https://maharashtranews.mhbatami.com/category/uncategorized/ Maharashtra News Tue, 25 Feb 2025 05:36:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://maharashtranews.mhbatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-9-1-32x32.jpg Uncategorized Archives - Maharashtra News https://maharashtranews.mhbatami.com/category/uncategorized/ 32 32 बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtranews.mhbatami.com/pm-kisan-yojana-19th-installment/ https://maharashtranews.mhbatami.com/pm-kisan-yojana-19th-installment/#respond Tue, 25 Feb 2025 05:36:24 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=64 PM Kisan Yojana 19th installment : बिहारमधील भागलपुर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी बटन दाबून ९.८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत २२ हजार कोटी रुपये वितरित केले. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra News.

]]>
PM Kisan Yojana 19th installment : बिहारमधील भागलपुर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी बटन दाबून ९.८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत २२ हजार कोटी रुपये वितरित केले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, कृषिमंत्री रामनाथ ठाकूर, बिहारचे राज्यपाल मोहमद आरीफ खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदि उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन उपस्थित होते.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणं हेच एनडीए सरकारचं प्राधान्य आहे. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम केलं आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी भाषणात केला. तसेच चारा घोटाळ्यावरून विरोधकांना टोला लगवला.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहार आणि देशातील सर्व शेतकरी कुटुंबांचं अभिनंदन करत आहे. मी लाल किल्ल्यावरुन गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला देशाचे आधारस्तंभ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आज वाटप करण्यात आलेल्या पीएम किसानच्या लाभात विहारमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एनडीए सरकारचं प्राधान्य शेतकरी कल्याण हेच आहे.” असंही मोदी म्हणाले.

The post बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/pm-kisan-yojana-19th-installment/feed/ 0 64
गुंठेवारीचा मार्ग मोकळा ! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार, सरकारचा मोठा निर्णय https://maharashtranews.mhbatami.com/land-record/ https://maharashtranews.mhbatami.com/land-record/#respond Mon, 24 Feb 2025 14:33:45 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=59 land record सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी-विक्रीस परवानगी मिळेल; पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील. नवीन गुंठेवारी नियम ... Read more

The post गुंठेवारीचा मार्ग मोकळा ! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार, सरकारचा मोठा निर्णय appeared first on Maharashtra News.

]]>
land record सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे

नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के

रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी-विक्रीस परवानगी मिळेल; पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील.

नवीन गुंठेवारी नियम व अटी जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

१९४७ साली अमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले. मात्र, या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आणि पैसे देऊनही अनेकांचे व्यवहार अडकून बसले. २०१७ साली केलेल्या सुधारणेनुसार १९६५ ते २०१७ या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या २५ टक्के रक्कम शासनास जमा करण्याची अट घालण्यात आली. पण, ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी- विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी २०१७ सालापर्यंतची मुदत २०२४ पर्यंत वाढविली.

नवीन गुंठेवारी नियम व अटी जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

तसेच २५ टक्के शुल्काऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने १५ आक्टोबर २०२४ रोजी अध्यादेशही काढण्यात आला. त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले.

या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून, याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत.

नवीन गुंठेवारी नियम व अटी जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

तुकड्यांच्या खरेदीसाठी शुल्क भरून नियमित करुन घेणे आवश्यक

तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध होते. पण, आता त्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजारमूल्याच्या पाच टक्के शुल्क शासनाला भरून एक, दोन, तीन, चार, पाच गुंठ्यांची खरेदी-विक्री आता करता येईल. त्यासाठी नगरपालिका, महापालिकेतील संबंधित अधिकारी किंवा ग्रामीणमधील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

प्रकाश खोमणे, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर

‘या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी

• विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी

• शेती किंवा अन्य रस्त्यांसाठीही गुंठ्यांची करता येईल खरेदी-विक्री

रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुंठ्यांच्या व्यवहारास परवानगी

The post गुंठेवारीचा मार्ग मोकळा ! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार, सरकारचा मोठा निर्णय appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/land-record/feed/ 0 59
लाडकी बहीण योजनेचा ८वा हप्ता २१०० महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा https://maharashtranews.mhbatami.com/ladki-bahin-yojana/ https://maharashtranews.mhbatami.com/ladki-bahin-yojana/#respond Mon, 24 Feb 2025 07:23:40 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=53 Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. (Bahin ) अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल. लाडकी ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा ८वा हप्ता २१०० महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. (Bahin ) अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार लाभार्थी यादी

जाहीर यादीत नाव तपासा

लाडकी बहीण योजना बंद होणार? त्या चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!

या योजनेचा आठवा हफ्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिले होते. त्याप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे. त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे २१ ते २९ फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार लाभार्थी यादी

जाहीर यादीत नाव तपासा

मागील तीन महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला जात आहे. तसेच पुढील ८ दिवसांत हा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. ३ मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याने त्याआधी हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार लाभार्थी यादी

जाहीर यादीत नाव तपासा

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे. या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात. आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागेल.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. निवडणूका होऊन तीन महिने झालेत तरीही महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा झाले नाहीत. आता हे पैसे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ देण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

The post लाडकी बहीण योजनेचा ८वा हप्ता २१०० महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/ladki-bahin-yojana/feed/ 0 53
बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा https://maharashtranews.mhbatami.com/bank-of-baroda-apprentice-recruitment/ https://maharashtranews.mhbatami.com/bank-of-baroda-apprentice-recruitment/#respond Mon, 24 Feb 2025 05:54:50 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=48 Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 : बँकेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदांच्या तब्बल ४००० जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या https://www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, ... Read more

The post बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Maharashtra News.

]]>
Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 : बँकेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदांच्या तब्बल ४००० जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या https://www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदामधील भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या ४००० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ ही आहे.

शैक्षणिक
बँक ऑफ बडोदामधील या जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदामधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २० ते २८ वर्षांदरम्यान असावे. यात एसटी आणि एससी वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही पोस्टिंग मिळू शकते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क
जनरल/ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ८०० रुपये
एसी/ एसटी- ६०० रुपये
पीडब्ल्यूडी – ४०० रुपये

वेतन
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या आणि निवड होऊन नोकरीवर रुजू होणाऱ्या अप्रेंटिस उमेदवारला १२००० ते १५००० पर्यंत वेतन दिले जाईल.

 

The post बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/bank-of-baroda-apprentice-recruitment/feed/ 0 48
13600 नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा https://maharashtranews.mhbatami.com/crop-insurance-list/ https://maharashtranews.mhbatami.com/crop-insurance-list/#respond Mon, 24 Feb 2025 04:48:54 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=43 nuksan bharpai खरीप २०२३ या हंगामातील नुकसानभरपाई १० दिवसांत देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका घेत किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी (ता. १७) सायंकाळी स्थगित करण्यात ... Read more

The post 13600 नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maharashtra News.

]]>
nuksan bharpai खरीप २०२३ या हंगामातील नुकसानभरपाई १० दिवसांत देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका घेत किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी (ता. १७) सायंकाळी स्थगित करण्यात आले.

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

खरीप २०२४ हंगामातील नुकसानभरपाई २०२३ मधील प्रलंबित विमा दावे निकाली काढत लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारी सकाळपासून विमा कंपनी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. खरीप २०२४ हंगामातील नुकसानभरपाई निश्चित करून लवकरात लवकर भरपाईचे वाटप करण्यात यावे, खरीप २३-२४ मधील प्रलंबित मंजूर विमा दावे वर्ग करण्यात यावेत.

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रलंबित दावे काही करणास्तव वर्ग होणे बाकी राहिले तर संबंधित शेतकरी याद्या सबंधित तालुका कृषी कार्यालय यांना देण्यात याव्यात तसेच तालुका विमा प्रतिनिधीमार्फत शेतकरी यांच्याकडे प्रसारित करण्यात यावेत यासह इतर मागण्या घेत किसान सभेकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्या वेळी खरीप २४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसाईभरपाईबाबत विमा कंपनीला अद्याप शासनाकडून शासन हिस्सा रक्कम विमा कंपनीला देण्यात आला नसल्याचे विमा देण्यात अडथळा येत असल्याचे या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले. या आंदोलनाची तीव्रता पाहता विमा कंपनी प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत काही मागण्या येत्या दहा दिवसांत योग्य ती कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले.

The post 13600 नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/crop-insurance-list/feed/ 0 43
महिंद्रा ने मार्केट मध्ये आणली 9 सीटर बोलेरो किंमत ईरटीका पेक्षा कमी https://maharashtranews.mhbatami.com/mahindra-bolero/ https://maharashtranews.mhbatami.com/mahindra-bolero/#respond Sun, 23 Feb 2025 14:08:06 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=38 Mahindra Bolero महिंद्रा बोलेरो ९ सीटर: महिंद्रा बोलेरो भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रसिद्ध एसयूव्हींपैकी एक आहे. त्याची ९-सीटर आवृत्ती प्रामुख्याने व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी डिझाइन केलेली आहे. या वाहनाची टिकाऊपणा, शक्तिशाली इंजिन आणि अत्यंत क्षमता यांसाठी देशभरात प्रसिद्धी आहे. अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुख्य वैशिष्ट्ये: शक्तिशाली इंजिन: बोलेरो ९-सीटरमध्ये शक्तिशाली डीझेल इंजिन उपलब्ध ... Read more

The post महिंद्रा ने मार्केट मध्ये आणली 9 सीटर बोलेरो किंमत ईरटीका पेक्षा कमी appeared first on Maharashtra News.

]]>
Mahindra Bolero महिंद्रा बोलेरो ९ सीटर:

महिंद्रा बोलेरो भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रसिद्ध एसयूव्हींपैकी एक आहे. त्याची ९-सीटर आवृत्ती प्रामुख्याने व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी डिझाइन केलेली आहे. या वाहनाची टिकाऊपणा, शक्तिशाली इंजिन आणि अत्यंत क्षमता यांसाठी देशभरात प्रसिद्धी आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुख्य वैशिष्ट्ये:

शक्तिशाली इंजिन: बोलेरो ९-सीटरमध्ये शक्तिशाली डीझेल इंजिन उपलब्ध आहे जे उच्च टॉर्क प्रदान करते, ज्यामुळे खराब रस्त्यांवर सहजतेने नेव्हिगेट करणे शक्य होते.
टिकाऊपणा: बोलेरो त्याच्या मजबूत बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे बॉडी-ऑन-फ्रेम चेसिस हे अत्यंत टिकाऊ आहे आणि कठीण परिस्थितीतही चांगले कार्य करते.
क्षमता: ९-सीटर लेआउट मोठ्या कुटुंबांसाठी किंवा गटांसाठी पुरेसा जागा प्रदान करते.
सुरक्षा वैशिष्ट्ये: बोलेरोमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत जसे की अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) आणि ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन).
बहुउद्देशीय: बोलेरो ९-सीटर हे एक बहुउद्देशीय वाहन आहे जे प्रवास, माल वाहतूक आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

कोणत्यासाठी योग्य आहे?

मोठे कुटुंबे: मोठ्या कुटुंबांसाठी ही एक उत्तम निवड आहे कारण त्यात सर्व सदस्यांना सहज बसवता येते.
व्यावसायिक वापर: याचा वापर व्यावसायिक उद्देश्यांसाठी, जसे की कर्मचारी वाहतूक, टूर ऑपरेटर आणि इतर व्यवसायांसाठी केला जाऊ शकतो.
गावठी रस्ते: त्याची मजबूत बांधणी आणि शक्तिशाली इंजिन खराब रस्त्यांवरून सहजतेने नेव्हिगेट करण्यास मदत करते.

The post महिंद्रा ने मार्केट मध्ये आणली 9 सीटर बोलेरो किंमत ईरटीका पेक्षा कमी appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/mahindra-bolero/feed/ 0 38
King Cobra vs Bandar :- माकडाणे कोब्राची शेपूट धरून खेळू लगला…. व्हिडिओ नक्की पहा. https://maharashtranews.mhbatami.com/king-cobra-vs-bandar/ https://maharashtranews.mhbatami.com/king-cobra-vs-bandar/#respond Sun, 23 Feb 2025 12:17:28 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=32 King Cobra vs Bandar :- सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ दिसत आहेत, ज्यामध्ये प्राण्यांच्या मैत्रीचे आणि त्यांच्या मजेदार कृत्यांचे अनेक गोंडस व्हिडिओ दाखवले 👇👇👇👇👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने जगभरातील दर्शकांना धक्का दिला आहे , ज्यामध्ये झाडाच्या फांदीवर बसलेले माकड आणि कोब्रा यांच्यातील अनोखी मैत्रीचे चित्रण आहे. या व्हिडिओला ... Read more

The post King Cobra vs Bandar :- माकडाणे कोब्राची शेपूट धरून खेळू लगला…. व्हिडिओ नक्की पहा. appeared first on Maharashtra News.

]]>
King Cobra vs Bandar :- सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ दिसत आहेत,

ज्यामध्ये प्राण्यांच्या मैत्रीचे आणि त्यांच्या मजेदार कृत्यांचे अनेक गोंडस व्हिडिओ दाखवले

👇👇👇👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने जगभरातील दर्शकांना धक्का दिला आहे

, ज्यामध्ये झाडाच्या फांदीवर बसलेले माकड आणि कोब्रा यांच्यातील अनोखी मैत्रीचे चित्रण

आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे .

 

आपल्या सर्वांना माहित आहे की जगात आढळणाऱ्या सर्व सापांपैकी कोब्रा साप हा सर्वात धोकादायक आहे. आणि ते विषारी देखील आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. खेळण्यासारख्या धोकादायक कोब्राशी खेळणारा कोळी तुम्ही क्वचितच पाहाल.

👇👇👇👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

King Cobra vs Bandar : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंच आणि उंच माकड आत्मविश्वासाने सपाची शेप्ती धरतो आणि त्याचे छोटे गोळे लहान गोळे खेळल्यासारखे बनवतो. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पकडलेला साप कोळ्याच्या कृत्या सहन करताना दिसतो, यामुळे कोणालाही आश्चर्य वाटेल. किंग कोब्रा विरुद्ध बंदर

 

The post King Cobra vs Bandar :- माकडाणे कोब्राची शेपूट धरून खेळू लगला…. व्हिडिओ नक्की पहा. appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/king-cobra-vs-bandar/feed/ 0 32
मुलगी लखपती होणार ! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार असा करा अर्ज https://maharashtranews.mhbatami.com/mazi-kanya-bhagyashree-yojana/ https://maharashtranews.mhbatami.com/mazi-kanya-bhagyashree-yojana/#respond Sun, 23 Feb 2025 08:50:46 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=27 Mazi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात. अर्ज आणि आवश्यक कागदपत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या ... Read more

The post मुलगी लखपती होणार ! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
Mazi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात.

अर्ज आणि आवश्यक कागदपत्र

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर पैसे मिळणार आहे.

अर्ज आणि आवश्यक कागदपत्र

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातात.

अर्ज आणि आवश्यक कागदपत्र

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांच अपघात विमा दिला जातो. त्याचसोबत ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.
या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात.

The post मुलगी लखपती होणार ! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार असा करा अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/mazi-kanya-bhagyashree-yojana/feed/ 0 27
‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने केला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन https://maharashtranews.mhbatami.com/gulabi-sadi-teacher-dance/ https://maharashtranews.mhbatami.com/gulabi-sadi-teacher-dance/#respond Sun, 23 Feb 2025 05:57:41 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=22 Gulabi Sadi Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल     👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ इथे आहे   होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’, ... Read more

The post ‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने केला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन appeared first on Maharashtra News.

]]>
Gulabi Sadi Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल

 

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून

विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील

बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’, ‘बदो बदी’ ही गाणी खूप चर्चेत आहेत. पण, या

गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी

प्रदर्शित झालेले ‘गुलाबी साडी’ या गाण्याने अक्षरशः अनेकांना भुरळ पाडली. लहानांपासून ते

मोठ्यांपर्यंत तसेच सामान्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील्स

केले आहेत. या गाण्यावर डान्सचे काही सुंदर व्हिडीओ याआधीदेखील खूप व्हायरल झाले,

पण आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका शाळेतील आहे, ज्यामध्ये चक्क एक शिक्षक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

हे

 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसोबत गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 

यावेळी शिक्षकासोबत विद्यार्थीदेखील सुंदर डान्स आणि हटके एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये शाळेमध्येही गुलाबी साडी, असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत बारा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, यावर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत.

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

ज्यात एका युजरने लिहिलंय की, “ही कोणती शाळा आहे?”, तर दुसऱ्या युजरने, डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष्य द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.” दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवल्या होत्या. हे रील्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाले होते. त्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनविली होती Gulabi Sadi Dance.

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

The post ‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने केला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/gulabi-sadi-teacher-dance/feed/ 0 22
आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज https://maharashtranews.mhbatami.com/business-loan/ https://maharashtranews.mhbatami.com/business-loan/#respond Sat, 22 Feb 2025 08:01:31 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=16 आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे ... Read more

The post आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखापर्यंतचे विनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यात अपयश असल्याचे दिसून येते.

महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

The post आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/business-loan/feed/ 0 16