Fake watermelon सगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणत अनेक जण दररोज फळांचा आहारात समावेश करतात. आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. सध्या बनावटीचा प्रकार खूप वाढत चालला आहे. अनेक पदार्थांमध्ये बनावट केली जाते. अनेक ठिकाणी दुधात भेसळ तर होतेच, पण आजकाल तर काही भाज्या, फळेही आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहेत, असा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कलिंगड घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात कलिंगड बनावट असल्याचं दिसून येतंय. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊ या…
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती कलिंगडचं चक्क साल काढताना दिसतोय. कलिंगडचं हे साल अगदी सहजपणे काढलं जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. तुम्ही विकत घेत असलेलं कलिंगड प्लास्टिकपासून बनवलं असू शकतं असा संशय या व्हिडीओमध्ये व्यक्त केला जात आहे.