Maharashtra News https://maharashtranews.mhbatami.com/ Maharashtra News Fri, 07 Mar 2025 15:02:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://maharashtranews.mhbatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-mahakrushibatami-9-1-32x32.jpg Maharashtra News https://maharashtranews.mhbatami.com/ 32 32 सोन्याच्या दरांमध्ये झाले मोठे बदल,लोकांनी केली बाजारात गर्दी https://maharashtranews.mhbatami.com/gold-price/ https://maharashtranews.mhbatami.com/gold-price/#respond Fri, 07 Mar 2025 15:02:10 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=218 Gold price जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत ... Read more

The post सोन्याच्या दरांमध्ये झाले मोठे बदल,लोकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Maharashtra News.

]]>
Gold price जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

The post सोन्याच्या दरांमध्ये झाले मोठे बदल,लोकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/gold-price/feed/ 0 218
ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO https://maharashtranews.mhbatami.com/truck-driver-video/ https://maharashtranews.mhbatami.com/truck-driver-video/#respond Fri, 07 Mar 2025 11:16:14 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=211 Truck driver video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, ... Read more

The post ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO appeared first on Maharashtra News.

]]>
Truck driver video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, अपघातात जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरला मदत करण्याऐवजी लोक त्याचा व्हिडीओ काढत होते. अपघातात ट्रकला लागलेल्या आगीमध्ये होरपळणाऱ्या ड्रायव्हरला मद करायचं सोडून लोकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रकलाही आग लागली असून त्या आगीत तो वेदनंन विव्हळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याएवजी त्याचा व्हिडीओ काढत आहे. हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. अशा प्रकारे माणुसकीची हत्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

 

The post ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/truck-driver-video/feed/ 0 211
चालत्या बसमध्ये शिक्षक तपासतायत बोर्डाची उत्तरपत्रिका, VIDEO पाहून बसेल धक्का https://maharashtranews.mhbatami.com/teacher-checking-papers-in-bus/ https://maharashtranews.mhbatami.com/teacher-checking-papers-in-bus/#respond Fri, 07 Mar 2025 07:46:57 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=205 Teacher checking papers in bus बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन आहेच. परिक्षा संपल्यानंतर पेपर कसे चेक होतील, किती मार्क्स मिळतील. अगदी आपण पास होऊ ना इथपर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले असतात. त्यात बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी ... Read more

The post चालत्या बसमध्ये शिक्षक तपासतायत बोर्डाची उत्तरपत्रिका, VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Maharashtra News.

]]>
Teacher checking papers in bus बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन आहेच. परिक्षा संपल्यानंतर पेपर कसे चेक होतील, किती मार्क्स मिळतील. अगदी आपण पास होऊ ना इथपर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले असतात. त्यात बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

शिक्षकांना पेपर तपासताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर अगदी हलगर्जीपणाने शिक्षक तपासत असतील तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसतायत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

 

शिक्षकांचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nandedcitynews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “चालत्या बसमध्ये तपासल्या जात आहेत बारावीच्या उत्तरपत्रिका! शिक्षकांचे अद्भुत मल्टीटास्किंग कौशल्य? की शिक्षण व्यवस्थेची गफलत?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ४ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.

 

The post चालत्या बसमध्ये शिक्षक तपासतायत बोर्डाची उत्तरपत्रिका, VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/teacher-checking-papers-in-bus/feed/ 0 205
पालकांनी हद्दच पार केली; पोटच्या लेकराचीही आली नाही दया, VIDEO पाहून येईल संताप https://maharashtranews.mhbatami.com/little-girl-fell-down/ https://maharashtranews.mhbatami.com/little-girl-fell-down/#respond Fri, 07 Mar 2025 05:24:17 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=199 आजकालची लहान मुलं जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झाली आहेत, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून हल्ली लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तरी ती असं काही करून बसतात की, जे निस्तरणंदेखील कठीण होतं. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते ... Read more

The post पालकांनी हद्दच पार केली; पोटच्या लेकराचीही आली नाही दया, VIDEO पाहून येईल संताप appeared first on Maharashtra News.

]]>
आजकालची लहान मुलं जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झाली आहेत, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून हल्ली लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तरी ती असं काही करून बसतात की, जे निस्तरणंदेखील कठीण होतं.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते आणि ती म्हणजे त्यांचा योग्य रीतीनं सांभाळ करण्याची. मुलांच्या लहानसहान गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, आजकाल काही जण रीलच्या एवढे आहारी गेले आहेत की, त्यांना कसलंच भान नसतं. आपल्या मुलांकडेही असे पालक दुर्लक्ष करतात आणि त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सध्या पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे एक असाच अनर्थ होता होता टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चिमुकलीचा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक चिमुकली मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसतेय. तिच्या आजूबाजूला तिचे पालकदेखील दिसत नाहीयेत; पण पाठीमागून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करीत रील बनवली जात असल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये चिमुकली खाली उतरत असताना अचानक तिचा तोल जातो आणि एक-दोन पायऱ्यांवरून ती खाली घरंगळत जाते, असं दिसतंय. पण, सुदैवानं तिथून एक आजोबा वर चढून येत असतात. चिमुकली खाली पडताना पाहून आजोबा धावत तिच्याजवळ जातात आणि तिला उचलतात.

The post पालकांनी हद्दच पार केली; पोटच्या लेकराचीही आली नाही दया, VIDEO पाहून येईल संताप appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/little-girl-fell-down/feed/ 0 199
अतिवृष्टी नुकसान भरपाई 13600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यादी जाहीर https://maharashtranews.mhbatami.com/nuksan-bharpai/ https://maharashtranews.mhbatami.com/nuksan-bharpai/#respond Fri, 07 Mar 2025 04:25:08 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=197 Nuksan bharpai : जुलै ते ऑक्टोबर २०२४ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सरकारने दिलासा दिला आहे. राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी ४५ लाख ८४हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने २८ मार्च रोजी प्रकाशित केला आहे. गावानुसार नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ... Read more

The post अतिवृष्टी नुकसान भरपाई 13600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यादी जाहीर appeared first on Maharashtra News.

]]>
Nuksan bharpai : जुलै ते ऑक्टोबर २०२४ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सरकारने दिलासा दिला आहे. राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी ४५ लाख ८४हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने २८ मार्च रोजी प्रकाशित केला आहे.

गावानुसार नुकसान भरपाई यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करतं. त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील पाच विभागातील २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकारला विभागीय आयुक्तांकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

गावानुसार नुकसान भरपाई यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच १ जानेवारी २०२४च्या शासननिर्णयानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मयदित निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

 

The post अतिवृष्टी नुकसान भरपाई 13600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यादी जाहीर appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/nuksan-bharpai/feed/ 0 197
जेवणाचं बिल बघितलं अन् आला हार्ट अटॅक! जागीच झाला मृत्यू व्हिडिओ झाला व्हायरल https://maharashtranews.mhbatami.com/young-man-dies-due-to-heart-attack/ https://maharashtranews.mhbatami.com/young-man-dies-due-to-heart-attack/#respond Thu, 06 Mar 2025 12:42:20 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=191 FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, त्याचं नाव सचिन गरू, असं आहे, जो राजस्थानमधील राजसमंद येथील नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हॉटेलमध्ये बिल भरताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. रेस्टॉरंट कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सचिनला जवळच्या ... Read more

The post जेवणाचं बिल बघितलं अन् आला हार्ट अटॅक! जागीच झाला मृत्यू व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Maharashtra News.

]]>
FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, त्याचं नाव सचिन गरू, असं आहे, जो राजस्थानमधील राजसमंद येथील नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हॉटेलमध्ये बिल भरताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. रेस्टॉरंट कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सचिनला जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @RohitMishra2024 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘जेवल्यानंतर, एक तरुण हॉटेलचं बिल भरण्यासाठी काउंटरवर जातो आणि जेव्हा बिल पाहतो, तेव्हा २७ वर्षीय त्या तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. लोक अचानक मृत पावत आहेत याचे कारण काय आहे?’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

या व्हिडीओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, हे “कोविडच्या वॅक्सिनमुळे होत आहे”. तर दुसऱ्यानं “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कुणाचा शेवट कसा होईल सांगता येत नाही”

 

The post जेवणाचं बिल बघितलं अन् आला हार्ट अटॅक! जागीच झाला मृत्यू व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/young-man-dies-due-to-heart-attack/feed/ 0 191
लाडकी बहीण योजना 3000 रुपयांची नवीन लाभार्थी यादी जाहीर https://maharashtranews.mhbatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin/ https://maharashtranews.mhbatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin/#respond Thu, 06 Mar 2025 09:46:16 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=189 Aaditi tatkare ladaki bahin महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ... Read more

The post लाडकी बहीण योजना 3000 रुपयांची नवीन लाभार्थी यादी जाहीर appeared first on Maharashtra News.

]]>
Aaditi tatkare ladaki bahin महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आदिती तटकरेंनी याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. पात्र महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. तसंच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हाफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? आणि २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

The post लाडकी बहीण योजना 3000 रुपयांची नवीन लाभार्थी यादी जाहीर appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin/feed/ 0 189
ओव्हरटेक करताना झाला भीषण अपघात 2 लोक मृत्युमुखी https://maharashtranews.mhbatami.com/car-accident/ https://maharashtranews.mhbatami.com/car-accident/#respond Thu, 06 Mar 2025 06:23:09 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=183 Car accident सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्यातर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे. वायरल ... Read more

The post ओव्हरटेक करताना झाला भीषण अपघात 2 लोक मृत्युमुखी appeared first on Maharashtra News.

]]>
Car accident सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्यातर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यातच पुन्हा एकदा अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात एका आलीशान कारच्या अपघाताचा थरार पाहण्यासाठी मिळाला आहे. मुंबईच्या वरळी येथील कोस्टल रोडवर सोमवारी वेगवान बीएमडब्ल्यू इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर जाऊन आदळली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार प्रथम पांढऱ्या वॅगनआरला आणि नंतर टोयोटा फॉर्च्युनरला वेगात ओव्हरटेक करताना दिसत आहे. ड्रायव्हर लेन क्रॉस करताना आणि नंतर उजव्या बाजूच्या दुभाजकात घुसताना दिसला. अपघातामुळे लक्झरी कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली, इतर लोक जखमी झाल्याचे वृत्त नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रकरणी चालकावर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

The post ओव्हरटेक करताना झाला भीषण अपघात 2 लोक मृत्युमुखी appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/car-accident/feed/ 0 183
हा व्हिडिओ पाहून लग्नामध्ये जेवण्याआधी १०० वेळा विचार कराल https://maharashtranews.mhbatami.com/wedding-viral-video/ https://maharashtranews.mhbatami.com/wedding-viral-video/#respond Thu, 06 Mar 2025 04:41:18 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=177 वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा Wedding viral video लग्नसमारंभात जायला कोणाला नाही आवडतं. या लग्नसोहळ्यात अनेकांना नव्या नवरा नवरीला बघण्याची उत्सुकता असते तर काहींना तिथल्या जेवणाची उत्सुकता असते. अनेकजण तर मस्त असं पंचपक्वान्न असेल याच हिशोबाने त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावतात. अगदी आवडीने तिथल्या सगळ्या डिश ट्राय करतात आणि मनसोक्त घरी परतात. पण जर ... Read more

The post हा व्हिडिओ पाहून लग्नामध्ये जेवण्याआधी १०० वेळा विचार कराल appeared first on Maharashtra News.

]]>
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Wedding viral video लग्नसमारंभात जायला कोणाला नाही आवडतं. या लग्नसोहळ्यात अनेकांना नव्या नवरा नवरीला बघण्याची उत्सुकता असते तर काहींना तिथल्या जेवणाची उत्सुकता असते. अनेकजण तर मस्त असं पंचपक्वान्न असेल याच हिशोबाने त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावतात. अगदी आवडीने तिथल्या सगळ्या डिश ट्राय करतात आणि मनसोक्त घरी परतात. पण जर तुम्हाला कळलं की, तुम्ही जेवलेल्या त्याच जेवणात कोणीतरी थुंकलं असेल तर…, वाचूनच अगदी किळसवाणं वाटतंय ना…, पण हे असं एका लग्नात घडलंय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या आचाऱ्याने जाणून घेऊया…

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका लग्नात एक आचारी पोळ्यांवर थुंकताना दिसत आहे. शहरातील भोजपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मंगळवारी समोर आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका लग्नात जेवण बनवणारा एक माणूस पोळी बनवण्यापूर्वी त्यामध्ये थुंकताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपूरमध्ये विनोद कुमार यांच्या मुलीच्या लग्नादरम्यान ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली.

The post हा व्हिडिओ पाहून लग्नामध्ये जेवण्याआधी १०० वेळा विचार कराल appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/wedding-viral-video/feed/ 0 177
फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 2100 रुपये https://maharashtranews.mhbatami.com/ladaki-bahin-yojana/ https://maharashtranews.mhbatami.com/ladaki-bahin-yojana/#respond Thu, 06 Mar 2025 03:54:33 +0000 https://maharashtranews.mhbatami.com/?p=174 ladaki bahin yojana महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार यावरुन विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे सतेज पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी ... Read more

The post फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 2100 रुपये appeared first on Maharashtra News.

]]>
ladaki bahin yojana महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार यावरुन विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे सतेज पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार असं दिसतं. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलं.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे 2100 कधी देणार? विरोधकांचा सवाल

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तुम्ही जे 2100 मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी देखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल केला. 2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अ‍ॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आदिती तटकरे काय म्हणाल्या ?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 च्या संदर्भातील आपण त्यानिमित्तानं उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत, किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठं केलेलं नाही. राज्याची एखादी योजना जाहीर करत असतो. शंभर टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 प्रमाणं 3000 रुपये 7 मार्चपर्यंत मिळणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.

लाडकी बहीणचे अर्ज, मंजूर अर्ज संख्या

ऑगस्ट :

अर्ज : 2 कोटी 68 लाख, मंजूर संख्या : 2 कोटी 52 लाख

सप्टेंबर :

अर्ज : 2 कोटी 53 लाख, मंजूर संख्या : 2 कोटी 41 लाख

ऑक्टोबर :

अर्ज : 2 कोटी 63 लाख मंजूर संख्या : 2 कोटी 54 लाख

The post फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 2100 रुपये appeared first on Maharashtra News.

]]>
https://maharashtranews.mhbatami.com/ladaki-bahin-yojana/feed/ 0 174