टरबूज विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल
Fake watermelon सगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणत अनेक जण दररोज फळांचा आहारात समावेश करतात. आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. सध्या बनावटीचा प्रकार खूप वाढत चालला आहे. अनेक पदार्थांमध्ये बनावट केली जाते. अनेक ठिकाणी दुधात भेसळ तर होतेच, पण आजकाल तर काही भाज्या, फळेही आरोग्यासाठी … Read more